Surprise Me!

MNS चा Uddhav Thackeray यांना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम| ShivSena| CM Shinde

2022-07-07 1 Dailymotion

मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी एक सामान्य रिक्षाचालक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्याने गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात 'रिक्षावाला' हा शब्द खूप गाजतोय. शिंदे गटाने ठाकरेंना दिलेला झटका ताजा असतानाच आता मनसेनेही शिवसेनेला धक्का दिला.<br /><br />#RajThackeray #MNS #ShivSena #Union #Thane #PramodSawant #Goa #DeepakKesarkar #SanjayRaut #GulabraoPatil #MaharashtraCM #BJP #DevendraFadnavis #Vidhansabha #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon